पुणे : शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे शनिवारी व रविवारी असे दोन दिवस शहरामध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या दोन दिवसांमध्ये वैध कारणाशिवाय नागरीकांनी बाहेर पडू नये. बाहेर पडणाऱ्या नागरीकांकडे ते कुठल्या कारणासाठी घराबाहेर पडले आहेत, याबाबतचा पुरावा असायला पाहीजे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या नागरीकांविरुद्ध पोलिसांकडून कडक कारवाई केली जाईल, असे पोलिस सहआयुक्त डॉ.रविंद्र शिसवे यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics