लंडनमध्ये सोनालीने ताव मारला तांबडा-पांढ-या रस्यावर | Sonalee Kulkarni In London | Maharashtra Food

Lokmat Filmy 2021-08-24

Views 0

मराठमोठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या लंडमध्ये एका चित्रपटाच्या शूटींगनिमित्त गेली आहे. लंडनमध्ये गेल्यापासून सोनालीला महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांची भरपूर आठवण येत होती. पण आता सोनालीला कोणीतरी चक्क महाराष्ट्राचे आवडते खाद्यपदार्थ असलेली कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा बनवून दिले आहे. सोनालीने स्वत:च्या इनस्टाग्राम अकाऊंटवर तांबडा-पांढ-या रस्यावर ताव मारतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे सोनालीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तिच्याबरोबर कोण कोण आहे व तिला तांबडा- पांढरा रस्सा कोणी दिला आहे? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Sonaleekulkarni #Marathiactress #London
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS