Nar-Madi waterfall : नळदुर्ग किल्ल्यातील नर-मादी धबधब्याची दृश्ये! | Osmanabad| Naldurg |Sakal Media

Sakal 2021-09-05

Views 3

Nar-Madi waterfall : नळदुर्ग किल्ल्यातील नर-मादी धबधब्याची दृश्ये! | Osmanabad| Naldurg |Sakal Media
नळदुर्ग (Naldurg)( जि. उस्मानाबाद ) : उस्मानाबाद (osmanabad) जिल्ह्यातील नळदुर्ग (Naldurg Fort)येथील भुईकोट किल्ल्यातील बहुप्रतीक्षित नर व मादी हे दोन्ही धबधबे (Nar-Madi waterfall) सुरू झाले असून पर्यटकांना हे धबधबे पाहण्याचा आनंद घेता येत आहे. (व्हिडिओ : भगवंत सुरवसे )
#osmanabad #Nar-Madiwaterfall #NaldurgFort #osmanabadNar-Madiwaterfall #narmadiwaterfallsnaldurgmaharashtra #Marathwada

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS