युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थ्यांसोबत साधला संवाद

Lokmat 2021-09-13

Views 3

पुण्यातील कोंढवा येथे महापालिकेच्या गाडगे महाराज शाळेतील विद्यार्थ्यांसोबत युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी संवाद साधला. एका कार्यक्रमानिमित्त आदित्य ठाकरे यांनी शाळेला भेट दिली.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS