उद्धव ठाकरे यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद

Lokmat 2021-09-13

Views 0

नाशिक - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाशिकमध्ये शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांनी पिंपळगाव बसवंत येथील शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांशी संवाद साधला.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS