६३ वर्षीय मरिन बायोलॉजिस्ट नान हौसर. या त्यांच्या टीमबरोबर कूक बेटांच्या समुहाजवळ मुरी किनाऱ्यापासून काही किलोमीटर आतमध्ये स्कूबा डायव्हींग करत व्हेल मासे आणि इतर सागरी जिवांचे शुटिंग करत होते. त्यावेळी एक टायगर शार्क नान यांच्या खूपच जवळआला मात्र त्यांचे त्याकडे लक्ष नव्हते. त्याचवेळी अचानक नान यांच्याजवळ एक मोठा हम्पपॅक प्रजातीचा व्हेल मासा आला आणि तो तिच्याबरोबर खेळू लागला. काही मिनिटांनतर तो मास नानला पाण्याबाहेर ढकलू लागला. हा सर्वप्रकार व्हिडीओमध्ये रेकॉर्ड झाला आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews