Latest Sports Update | नेटकरांनी केले ट्रॉल अशी उडवली टर पहा हा व्हिडिओ | Lokmat News

Lokmat 2021-09-13

Views 0

या मॅचमध्ये यजमान आफ्रिकेला भारताने 335 धावांत बाद केले. यानंतर टीम इंडियाच्या विकेट फटाफट पडत गेल्या. सलामीवीर लोकेश राहुल 10 धावांवर तर चेतेश्वर पुजारा शून्यावरच पहिल्या चेंडूवर धावबाद झाला. पुजारा करियरमध्ये पहिल्यांदाच गोल्डन डक आउट झाला. 9.4 षटकादरम्यान त्याने एक रिस्की धाव काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, फील्डर लुंगी एन्गिदीच्या डायरेक्ट थ्रो वर धावबाद झाला. यानंतर सोशल मीडियात फॅन्सने पुजाराची जोरदार धुलाई केली. फॅन्सने वेगवेगळी फनी कमेंट्स करत पुजाराची खिल्ली उडविली, तसेच अशी घाई करण्याचे कारण विचारले.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS