केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकार वषार्तून दोनदा म्हणजे १ जानेवारी आणि १ जुलै या तारखांना महागाई निर्देशांकानुसार भत्त्यामध्ये वाढ वा घट करते. सध्या राज्य सरकारी कर्मचा-यांना १३६ टक्के महागाई भत्ता मिळत आहे. नव्याने मिळणा-या वाढीव भत्त्या नुसार आता सरकारी कर्मचा-यांना १४० टक्के महागाई भत्ता मिळेल.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews