crop damage due to rain | अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी | Sakal Media |

Sakal 2021-09-27

Views 1

crop damage due to rain | अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी | Sakal Media |
जळकोट,(जि.लातूर): लातुरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी गठित केलेल्या समितीने जळकोट तालुक्यात अतिवृष्टीने मुग, उडीदासह सोयाबीनचे नुकसान झालेल्या शेतीच्या बांधावर जाऊन २७ सप्टेंबर २०२१ रोजी पिक पाहणी करत माहिती दिली. यावेळी जिल्हा नियोजन समिती चे सदस्य तथा काँग्रेसचे उदगीर तालुका अध्यक्ष कल्याण पाटील ,काँग्रेसचे जेष्ठ नेते मन्मथआप्पा किडे, तालुका अध्यक्ष मारोती पांडे,बाबुराव जाधव, शहराध्यक्ष महेश धुळशेट्टे उपस्थित होते.(व्हिडिओ-विवेक पोतदार)
#Latur #Heavyrain #farmer #cropdamage #Jalkot #congress

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS