#sanjayraut #sanjayarautnews #supriyasule #mahavikasaaghadi
शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा डान्स सध्या सोशल मीडिया वर चांगलाच गाजतोय. मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने एका संगीत कार्यक्रमात या दोन्ही नेत्यांनी ठेका धरला.