एमआयएमनं महाविकास आघाडीला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला युतीची ऑफर दिल्याने राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. तसेच, एमआयएमने आधी ते भाजपाची बी टीम नाहीत, हे सिद्ध करून दाखवावं, असं आव्हान देखील जयंत पाटील यांनी दिलं आहे. पाहुयात काय म्हणाले जयंत पाटील.