#AjitPawar #NCP #Pune #Sakalmedia
पुण्यातील कृषी महाविद्यालयात गोधन २०२२ देशी गोवंश प्रदर्शन आणि प्रात्यक्षिक कार्यक्रमाचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी अजितदादांनी तिथल्या सर्व स्टॉल आणि गोठ्यांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी गोठ्याची दुर्दशा पाहून अजितदादांना राग अनावर झाला. त्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.
Please Like and Subscribe for More Videos.