"मी चित्रपट काढला तर प्रत्येक घटक तो बघणार आहे. माझ्यावर प्रेम करणार आहे. माझ्या अभिनयामुळं, कामांवर प्रेम केल्यामुळं मी त्यांचा आयडॉल झालो आहे,” असे प्रवीण तरडे म्हणाले. तसेच आपण आयुष्यात कधीच कुठल्याही राजकीय व्यासपीठावर दिसणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.