राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरून माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषदेदरम्यान राज्यपाल कोश्यारी यांच्यावर हल्लाबोल केला.
#UddhavThackarey #BhagatSinghKoshyari #maharashtra