मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अशातचं मंगळवारी मुख्यमंत्री पुण्यात दाखल झाले होते. यावेळी रात्रीच्या ११ वाजता त्यांनी पत्रकार परिषद बोलावली आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्वाच्या निर्णयांची घोषणा केली.
#EknathShinde #udaysamant #Shivsena #ShivSainik #Pune