शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवरच होणार असल्याचा विश्वास शिवसेनेचे नेते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Dance) यांनी व्यक्त केलाय. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. पाहुयात काय म्हणाले आहेत दानवे