आगामी काळात भाजपाला कोणाचं आव्हान असेल? या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी आपलं मत व्यक्त केलं. आपल्याला आणीबाणी आणि जनता पक्षात झालेल्या फाटाफुटीसारखा अनुभव नको, हे सांगताना उद्धव ठाकरेंनी विरोधकांना देखील महत्त्वाचं आवाहन केलं आहे. लोकसत्ताच्या 'लोकसंवाद' या कार्यक्रमात ते बोलत होते.