शिदे, ठाकरे की फडणवीस... पुढचा मुख्यमंत्री कोण? कडूंनी गणितचं मांडलं... Bacchu Kadu | Eknath shinde

Lokmat 2022-09-17

Views 11

Maharashtra political crisis राजकारणात काय होईल आणि काय होणार नाही याचा नेम नाही. राजकारणात अशक्य असं काही नसतं. याची चांगलीच कल्पना प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांना आलीय. त्यामुळे त्यांचीही महत्वकांक्षा वाढलेली दिसतेय. शिंदे सरकारमध्ये मंत्रीपद हुकल्यानंतर ते आक्रमकही झालेत. त्यांनीही आता स्वताच्या पक्षासाठी टार्गेट ठरवून घेतलं आहे. पुढील निवडणुकीत प्रहार संघटनेचे एक दोन नव्हे तर १० ते १५ आमदार निवडून आणण्याचा संकल्प त्यांनी केलाय. हेच १५ जणं महाराष्ट्राच मुख्यमंत्री ठरवतील. एवढचं काय तर आपण स्वत: ही या १५ च्या जोरावर मुख्यमंत्री होवू असं स्वप्नही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दाखवलं. (Guruprasad VO)

#bacchukadu #eknathshinde #devendrafadnavis #uddhavthackeray #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS