जे विरोधी पक्षात आहेत, जे एका विचारधारेविरूद्ध लढत आहेत, त्यांच्या बाबतीत गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय तपास यंत्रणांकडून धाडी पडताहेत, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते Hasan Mushrif यांच्या घरावर ईडीने आज छापा टाकला. यावर राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र डागलं आहे.