Ashok Chavhan on Kasba Results: कसबा पोटनिवडणुकीच्या निकालावर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया

Lok Satta 2023-03-02

Views 0

गेल्या महिन्याभरापासून राज्यभर चर्चेचा विषय ठरलेल्या कसबा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी पार पडली. या मतमोजणीमध्ये मविआचे उमेदवार काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा मोठा विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे. यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी, 'कसब्यामध्ये धनशक्तीवर जनशक्तीचा हा विजय आहे. हा विजय राज्याचा बदलत्या राजकारणचा भाग आहे. महाविकास आघाडीचे अभिनंदन केले पाहिजे. याठिकाणी लोकांचा कौल हा धंगेकरांनाच होता' अशी प्रतिक्रिया दिली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS