शिवसेनेच्या उपनेत्या Sushma Andhare मागील काही दिवसांपासून विविध मतदारसंघात जाऊन ‘महाप्रबोधन यात्रे’चं आयोजन करत आहेत. त्यावेळी 'फडणवीसांनी शिंदे गटाचा पद्धतशीर गेम करायचं ठरवलं आहे' आणि आमचे ४० भाऊ उपाशी असल्याचं म्हणत सुषमा अंधारे यांनी उपरोधिक टोलेबाजीसुद्धा केली.