Rahul Gandhi: खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींवर हरिद्वारमध्ये मानहानीचा गुन्हा, जाणून घ्या

Lok Satta 2023-04-01

Views 0

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर उत्तराखंडमध्ये मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधी यांनी हरियाणात म्हटले होते की, 'आरएसएस हे २१व्या शतकातील कौरव आहेत' ज्यासाठी आरएसएस कार्यकर्ता कमल भदौरिया यांनी हरिद्वार कोर्टात मानहानीचा खटला दाखल केला आहे. ही बाब ग्राह्य धरून न्यायालयाने १२ एप्रिल रोजी सुनावणीची तारीख निश्चित केली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS