मुंबई : महावितरणच्या भरती प्रक्रियेत कोणावर अन्याय होणार नाही, असा आश्वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलं असल्याचं मत शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी व्यक्त केलं. शिवाय उर्जामंत्र्यांनी दिलेलं आश्वासन पाळलं नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही विनायक मेटे यांनी दिला आहे. #PoliticsInMaharashtra #राजकीय #महाराष्ट्र #Sarkarnama #Viral #ViralNews #राजकारण #MarathiNews #MarathiPoliticalNews