विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व आमदार प्रसाद लाड रेमडिसीवर औषध करता आज दमण येथील फार्मा कंपनी दाखल झाले. महाराष्ट्र सरकारला भाजपकडून 50000 इंजेक्शन देण्यात येणार आहे
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics