Health Tips: हिवाळ्यात शरीराचा थकवा घालवण्यासाठी ‘हे’ पदार्थ खा आणि फ्रेश राहा

Lok Satta 2023-01-13

Views 514

अनेकांना बदलत्या हवामानाचा त्रास होत असतो. कारण अशा लोकांच्या शरीरावर हवामान बदलेलं तसे काही फरक जाणवतात. सध्या हिवाळा सुरु असल्याने थंडी मोठ्या प्रमाणात पडत आहे. अशा दिवसांमध्ये काही लोकांना रात्रभर झोपूनही शरीरात थकवा जाणवतो आणि त्यांच्या शरीरातील सुस्तीही जात नाही. चला तर मग जाणून घेऊयात थकवा घालवणारे 'हे' पदार्थ.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS