अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. या अंधेरी पोटनिवडणुकीवरून अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. अखेर आज मतदान होत आहे. 6 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. या निवडणुकीत ७ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. परंतु ही निवडणूक होत आहे. ही निवडणूक का महत्वाची आहे.? जाणून घ्या, व्हिडीओच्या माध्यमातून..